उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं स्पेशल पत्र |Raj Thackeray Devendra Fadnavis |Sakal

2022-07-01 554

कित्येक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र या सगळ्यात लक्ष वेधलं ते राज ठाकरेंनी. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा म्ह्णून थेट पत्रच लिहिलंय.

Videos similaires